Entertainment

छोट्या शहरातून आलेले हे कलाकार ज्यांनी मुंबईत घेतलय कोट्यवधींची घरे

Image credits: Our own

सुंबुल तौकीर

यूपीच्या शाहजहांपूर येथील रहिवासी असलेल्या सुंबुल तौकीरला इमली या टीव्ही शोमधून बरीच ओळख मिळाली. त्यांचे मुंबईत एक अपार्टमेंट असून त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे.

Image credits: instagram

कपिल शर्मा

प्रसिद्ध कॉमेडी शो करणारा कपिल शर्मा हा पंजाब अमृतसर मधील आहे. त्याचे मुंबईत आलिशान घर असून त्याची किंमत पंधरा कोटी रुपये आहे. 

Image credits: instagram

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठी ही मूळची मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरातील आहे. तिने तिच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचे मुंबईतील घर 10 कोटी रुपयांचे आहे.

Image credits: instagram

रुबिना दिलक

रुबिना दिलीक ही शिमल्याची असून अनेक वर्षांपासून मुंबईत राहते. रुबिनाचे येथे एक आलिशान अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 6-8 कोटी रुपये आहे.

Image credits: instagram

श्वेता तिवारी

उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथील श्वेता रहिवासी असून कसौटी झिंद गी की मुळे ती अधिक प्रसिद्धी झोतात आली. तिचा मुंबईमध्ये एक फ्लॅट असून त्याची किंमत 6 कोटी आहे

Image credits: instagram

शिवांगी जोशी

नायरा म्हणजेच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील शिवांगी जोशी ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. त्यांच्या मुंबईतील घराची किंमत 6 कोटी रुपये आहे. 

Image credits: instagram

प्रियांका चाहर चौधरी

नागीण आणि बिग बॉस मधून प्रेक्षकांवर छाप पाडणारी प्रियांका राजस्थानमधील असून तिचे मुंबई घर आहे. ज्याची किंमत 4 ते 5 कोटी रुपये आहे.

Image credits: instagram

शाहीर शेख

भदेरवाह, काश्मीरच्या शाहीर शेखने महाभारत ते कुछ रंग प्यार के ऐसे भी सारख्या शोद्वारे आपली छाप पाडली. त्यांचे मुंबईत एक अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 6 कोटी रुपये आहे

Image credits: instagram