काही रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या 16 व्या सीजनसाठी प्रति एपिसोड 25 लाख घेत आहे.
रोहित शेट्टी आगामी “खतारो के खिलाडी” शोसाठी 50 लाख रुपये प्रति एपिसोड आकारणार आहे
कॉफी विथ करण हा सगळ्यात गाजलेला शो आहे. मागील 8 व्या सीजनसाठी कारणने एका एपिसोडचे 1 -2 कोटी रुपये घेतले होते.
नेटफ्लिक्सवर सुरु असलेल्या कपिल शर्माच्या शोसाठी कपिल एका एपिसोडचे 5 कोटी रुपये घेत आहे.
हिंदी टीव्ही शो मधील सगळ्यात फेमस असलेला बिग बॉस साठी सलमान खान 12 कोटी रुपये प्रति एपिसोड घेतो.
यशच्या टॉक्सिक चित्रपटातील करीना कपूरची जागा ''या" अभिनेत्रीने घेतली
2014 मध्ये अक्षर कुमारसोबत केला चित्रपट, 2024 मध्ये मिळाली संधी
शाहरूख ते सलमान, B-Town सेलेब्सचा पहिला पगार किती होता माहितेय का?
फुल्ल ऑन एंटरटेनमेंट, मे महिन्यात OTT वर येणार या '१०' वेब सिरीज