Marathi
सोनम कपूरच्या मुंबईतील आलिशान घराचे पाहा Inside Photos
Entertainment
Aug 13 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: instagram
Marathi
सोनम कपूरच्या मुंबईतील आलिशान घराचे काही फोटो समोर आले आहेत.
Image credits: instagram
Marathi
सोनमचा बंगला अतिशय सुंदर आणि क्लासी आहे.
Image credits: instagram
Marathi
सोनमने इंस्टाग्रामवर मुंबईतील घराचे फोटो शेअर केले आहेत.
Image credits: instagram
Marathi
सोनम कपूरच्या घरात मोठे वुडन शोपीस दिसत आहेत.
Image credits: instagram
Marathi
सोनमचा बंगला अतिशय युनिक डिझाइन करण्यात आला आहे.
Image credits: instagram
Marathi
सोनमच्या घरातील भिंतींवर तंजौरच्या पेटिंग्स दिसतायत.
Image credits: instagram
Marathi
सोनमच्या बंगल्यातील फर्निचर घराला शाही लूक देतेय.
Image credits: instagram
Marathi
सोनमने गेस्ट रुमच्या भिंतीवर मांडना पेटिंग्सचे डिझाइन केले आहे.
Image credits: instagram
Marathi
सोनमच्या ड्रेसिंग रुममध्ये मिरर वर्क करण्यात आले आहे.
Image credits: instagram
Marathi
सोनमच्या घरातील फर्निचर विंटेज आणि भितींवरील सजावट अतिशय सुंदर आहे.
Image credits: instagram
Marathi
सोनमच्या घराबाहेर परिसर निसर्गाच्या सानिध्यात आहे.
Image Credits: instagram
Find Next One