Raksha Bandhan 2024 निमित्त मराठीतील पाहण्यासारखे 5 सदाबाहर सिनेमे
Entertainment Aug 14 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
एलिझाबेथ एकादशी
एलिझाबेथ एकादशी सिनेमातील मुक्ता आणि ज्ञानेश या भावाबहिणीची जोडी असणारा सिनेमा रक्षाबंधनाच्या दिवशी पाहू शकता.
Image credits: Instagram
Marathi
माहेरची साडी
महिलांचा आवडता सिनेमा म्हणजे माहेरची साडी. बहिणीला वेळोवेळी सांभाळणारा, तिच्यासाठी लढणाऱ्या भावाची कथा सिनेमात दाखवली आहे.
Image credits: Instagram
Marathi
आयत्या घरात घरोबा
बहिणीसाठी नोकरही होऊ शकतो हे दाखवणारा सिनेमा आयत्या घरात घरोबा यंदाच्या रक्षाबंधनावेळी पाहू शकता.
Image credits: Instagram
Marathi
भाऊ माझा पाठीराखा
वर्ष 2006 मध्ये प्रदर्शित झालेला भाऊ माझा पाठीराखा सिनेमात मराठीतील तगडे कलाकार झळकले आहेत. हा सिनेमाही रक्षाबंधनाच्या दिवशी पाहू शकता.
Image credits: Instagrm
Marathi
खारी बिस्किट
संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला खारी बिस्किट सिनेमा प्रत्येकाल मनाला भावणारा आहे. यामध्ये अंध बहिणीसाठी भावाकडून केली जाणारी थडपड सिनेमात दाखवली आहे.