संजय दत्त 29 जुलैला आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त अभिनेत्याच्या सिनेमातील काही गाजलेल्या खलनायकाच्या भूमिका कोणत्या होत्या हे पाहूया…
वर्ष 1993 मधील खलनायक सिनेमात संजय दत्तने बल्लू प्रसादची भूमिका साकारली होती.
अल्लादिन सिनेमा वर्ष 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात संजय दत्त रिंग मास्टरच्या भूमिकेत दिसला होता.
वर्ष 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या अग्निपथ सिनेमातील संजय दत्तची कांचाची भूमिका गाजली होती.
पानिपत सिनेमात संजय दत्तने अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांवर छाप पाडली होती.
केजीएफ चॅप्टर-2 सिनेमात अभिनेता संजय दत्तने अधिराची भूमिका साकारली होती.
समशेरा सिनेमात संजय दत्तने दरोगा सिंगची भूमिका साकारली होती.
लिओ सिनेमात संजय दत्त अँटोनी दासची भूमिकेत दिसला होता.
अभिनेता संजय दत्त लवकरच ‘केडी-द डेव्हिल’, ‘डबल आयस्मार्ट’, ‘घुडचडी’ सारख्या सिनेमांमध्ये झळकणार आहे.
Orry च्या अंतरंगी हेअरकटची चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Bigg Boss Marathi Season 5 च्या घरात या 16 कलाकारांची धमाकेदार एन्ट्री
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापचे आणखी एक स्वप्न साकार
Olympics 2024 च्या उद्घाटनाला लेडी गागाची धमाकेदार एन्ट्री, पाहा PICS