Marathi

सोनाक्षी सिन्हाचे सासरे काय करतात? जाणून घ्या सासरच्या मंडळीविषयी अधिक

Marathi

सोनाक्षी-जहीरचे लग्न

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सध्या कपल लग्नाच्या तयारीला लागले आहेत.

Image credits: instagram/Zaheer Iqbal
Marathi

लग्न कधी?

सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे लग्न येत्या 23 जूनला आहे. लग्नानंतर कपल मित्रांना रिसेप्शन पार्टी देणार आहे.

Image credits: instagram/Zaheer Iqbal
Marathi

रिसेप्शन कुठे?

सोनाक्षी आणि जहीरचे वेडिंग रिरेप्शन शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बस्टियनमध्ये असणार आहे. कपलच्या मित्रपरिवाराला वेडिंग कार्ड आधीच पाठवण्यात आले आहे.

Image credits: instagram/Zaheer Iqbal
Marathi

सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट

रिपोर्ट्सनुसार, जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाची ओखळ सलमान खानने करुन दिली होती. यानंतर दोघे एकमेकांचे उत्तम मित्र झाले आणि हळूहळून दोघेही रिलेशनशिपमध्ये अडकले गेले.

Image credits: instagram/Zaheer iqbal
Marathi

सोनाक्षीच्या सासरमधील मंडळी

सोनाक्षी सिन्हाच्या सासरच्या मंडळींबद्दल बोलायचे झाल्यास तेथे सासु-सासरे, नणंद आणि दीर आहेत.

Image credits: instagram/Zaheer Iqbal
Marathi

सासरे काय करतात?

सोनाक्षी सिन्हाचे सासरे इक्बाल रतनसी ज्वेलरीचा व्यवसाय करतात. तर सासू गृहिणी आहे.

Image credits: instagram
Marathi

दीर आणि नणंद

सोनाक्षीचा दीर कंप्युटर इंजिनिअर तर नणंद सेलिब्रेटी स्टाइलिश आहे.

Image credits: instagram
Marathi

जहीरचे करियर

जहीर इक्बालने वर्ष 2019 मध्ये आलेला नोटबुक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमानचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला होता.

Image credits: instagram/Zaheer Iqbal

Chandu Champion चा ओपनिंग विकेंडला धमाका, केली एवढी कमाई

बॉलिवूडमधील हे 8 कलाकार आहेत Single Father's

11 वर्षांमध्ये कार्तिक आर्यनचे केवळ 7 सिनेमे HIT, पाहा लिस्ट

Chandu Champion Day 1 : कार्तिक आयर्नच्या सिनेमाने किती कमावले?