साउथ सुपरस्टार कमल हसनचेही नाव या लिस्टमध्ये आहे. पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर कमल हसनने मुलांची एकट्याने काळजी घेतली आहे.
करण जौहर सरोगेसीच्या माध्यमातून बाबा झाला होता. करणला दोन जुळी मुलं आहेत.
चंद्रचूड सिंह आपल्या पत्नीपासून विभक्त राहून मुलाची एकट्याने काळजी घेतोय.
हृतिक रोशनचा आपल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला असून मुलांची एकट्याने काळजी घेतोय.
राहुल देव यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. यामुळे अभिनेता मुलाची एकट्याने काळजी घेत आहे.
तुषार कपुर मुलाची एकट्याने काळजी घेतोय. अभिनेता सरोगेसीच्या माध्यमातून बाबा झाला होता.
अनुराग कश्यपने पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मुलीची एकट्याने काळजी घेतोय.
राहुल रॉयने काही मुलांना दत्तक घेतले आहे. या सर्व मुलांना राहुल एकट्याने सांभाळतोय.
11 वर्षांमध्ये कार्तिक आर्यनचे केवळ 7 सिनेमे HIT, पाहा लिस्ट
Chandu Champion Day 1 : कार्तिक आयर्नच्या सिनेमाने किती कमावले?
BF च्या लव्ह लेटरचे Radhika ने पाहा काय केले, PHOTOS व्हायरल
किरण आणि अनुपम यांची लव्ह स्टोरी आहे खास, वाचा कधी न ऐकलेला किस्सा