Marathi

Chandu Champion चा ओपनिंग विकेंडला धमाका, केली एवढी कमाई

Marathi

कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियनने बॉक्स ऑफिसवर धमाका केलाय.

Image credits: instagram
Marathi

चंदू चॅम्पियन सिनेमाच्या ओपनिंग विकेंडची कमाई समोर आली आहे.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाने ओपनिंग विकेंडला 21.75 कोटी रुपये कमावलेत.

Image credits: instagram
Marathi

सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या तिसऱ्या दिवशी 10 कोटींची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन 4.75 कोटी रुपये होते.

Image credits: instagram
Marathi

चंदू चॅम्पियनने दुसऱ्या दिवशी 7 कोटींची कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाने वर्ल्डवाइड आतापर्यंत 25 कोटी रुपये कमावले आहेत.

Image credits: instagram
Marathi

चंदू चॅम्पियन सिनेमाचे बजेट 120 कोटी रुपये आहे.

Image credits: Social Media

बॉलिवूडमधील हे 8 कलाकार आहेत Single Father's

11 वर्षांमध्ये कार्तिक आर्यनचे केवळ 7 सिनेमे HIT, पाहा लिस्ट

Chandu Champion Day 1 : कार्तिक आयर्नच्या सिनेमाने किती कमावले?

BF च्या लव्ह लेटरचे Radhika ने पाहा काय केले, PHOTOS व्हायरल