Marathi

नॅशनल क्रश गिरिजा ओकचे बाबांवर प्रेम पण दुरावा

Marathi

बाबांची मोठी फॅन

अभिनेते गिरीश ओक यांचे नाटकांचे खूप जास्त प्रयोग पाहिले. त्यांचे ‘कुसुम मनोहर लेले नाटक’ नाटक फार आवडते. बाबांचे काम पाहत मोठी झाले. त्यांची मी मोठी फॅन असल्याचे गिरीजाने म्हटले. 

Image credits: Instagram
Marathi

आई-वडील कालांतराने वेगळे पण...

आई-वडील काही कारणास्तव वेगळे झाले. त्यानंतर मी आईसोबत राहायला लागले. पण आजही गिरीश ओक यांच्या प्रति मला प्रचंड आदर असल्याचे गिरीजाने म्हटले. 

Image credits: Instagram
Marathi

फार संपर्कात नाही

आम्ही फार संपर्कात नाही. त्यांचेही एक कुटुंब आहे. पण सर्वांचे एकत्रित भेटणे झाले तर आम्ही एकमेकांसमोर येतो. पण दररोज बोलणं, भेटणं उरलेले नाही असे गिरीजा एका मुलाखतीत म्हणाली. 

Image credits: Instagram
Marathi

कामाबद्दल अभिमान

गिरीश ओक यांच्या कामाबद्दल आजही खूप अभिमान आहे. वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं ते करतात. ते आजही दमदार काम करू शकतात हे माहितेय मला, असे गिरीजा म्हणाली. 

Image credits: Instagram
Marathi

गिरीश ओकांची मुलगी म्हणून ओखळ

मला गिरीश ओकांची मुलगी म्हणून आजही ओखळले जाते. लोक मला तुमच्या वडीलांसारखे तुमचेही कौतूक वाटते असे म्हणतात. हे फार आवडतं असे गिरीजा म्हणाली. 

Image credits: Instagram
Marathi

काम निवडताना फार काळजी घेते

एखादे काम निवडताना त्यामधून चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घेते. जेणेकरुन गिरीज ओकांसह माझ्यावरही त्याबद्दल टीका होऊ शकते.

Image credits: Instagram

गौतमी पाटील परत बैलासमोर नाचणार का, उत्तर वाचून म्हणाल तुलाच जमलं

प्राजक्ता तेलगू चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, या रोलमध्ये मिळालं काम?

१९ कोटींची संपत्ती; पवन सिंहची आलिशान जीवनशैलीची पाहिली का?

Entertainment: OTT वर आवर्जून पाहा हे डार्क सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमे