Marathi

यशच्या टॉक्सिक चित्रपटातील करिना कपूरची जागा ''या" अभिनेत्रीने घेतली

Marathi

या चित्रपटातून करिना कपूर करणार होती कन्नडमध्ये पदार्पण

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता यशचा आगामी चित्रपट 'टॉक्सिक' संपूर्ण भारतात चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे करीना कपूर कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती.

Image credits: Our own
Marathi

टॉक्सिक चित्रपटात करिनाची ही होती भूमिका

खरंतर या चित्रपटात करिना यशच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार होती. मात्र आता करिनाची जागा साऊथच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीने घेतल्याचे बोलले जात आहे. 

Image credits: Our own
Marathi

करिनाच्या व्यस्त शूटिंगमुळे तारखा जुळेना

मीडिया रिपोर्ट्सनुसार करीना कपूर खानच्या आणि यशाच्या 'टॉक्सिक' चित्रपटाच्या शूटिंगसाठी तारखा जुळत नाहीय.

Image credits: Our own
Marathi

निर्मात्यांनी संपवला करिनासोबतचा करार

चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या तारखांचे समन्वय साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु गोष्टी घडल्या नाहीत. आता निर्मात्यांनी करिनासोबतचा करार संपवला आहे.

Image credits: Our own
Marathi

नयनताराशी संपर्क

या चित्रपटात भाऊ-बहिणीचं घट्ट बाँडिंग पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटासाठी निर्मात्यांनी नयनताराशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे.

Image credits: Our own
Marathi

नयनताराची प्रतिक्रिया कशी आहे?

नयनतारानेही या चित्रपटासाठी तिची आवड दाखवली आहे. गीतू मोहनदासने स्त्रीसाठी इतकी सशक्त व्यक्तिरेखा लिहिल्याने नयनतारा प्रभावित झाली आहे.

Image credits: Our own
Marathi

काय असेल विशेष?

चित्रपटाची कथा नयनताराच्या व्हिजनशी चांगली जोडलेली आहे. अशा परिस्थितीत नयनतारा या चित्रपटात दिसणार की नाही हे पाहणे विशेष ठरणार आहे.

Image credits: Our own

2014 मध्ये अक्षर कुमारसोबत केला चित्रपट, 2024 मध्ये मिळाली संधी

शाहरूख ते सलमान, B-Town सेलेब्सचा पहिला पगार किती होता माहितेय का?

फुल्ल ऑन एंटरटेनमेंट, मे महिन्यात OTT वर येणार या '१०' वेब सिरीज

कंगना राणावतसह "हे" कलाकार लढणार यंदाची लोकसभा निवडणूक, वाचा सविस्तर