सारा-रिद्धिमा की शुभमन? सर्वाधिक कमाई आणि नेटवर्थ कोणाचे वाचा
Entertainment Jun 01 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
शुभमनसोबत लग्न करणार रिद्धिमा?
रिद्धिमा पंडित आणि शुभमन गिल यांचा विवाह होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. अशातच अभिनेत्रीने लग्नाच्या बातम्यांचे खंडण केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
कमाईमध्ये कोण आहे पुढे?
सारा, रिद्धिमा की शुभमन गिलमधील सर्वाधिक कमाई कोण करतात आणि नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...
Image credits: Instagram
Marathi
सारा तेंडुलकर नेटवर्थ
शुभमन गिलची एक्स गर्लफ्रेंड सारा तेंडुलकरकडे 50 लाख ते 1 कोटी रुपये नेटवर्थ आहे. सारा ब्रँड अँडोर्समेंट आणि मॉडलिंगच्या माध्यमातून कमाई करते.
Image credits: Instagram
Marathi
रिद्धिमाचे नेटवर्थ
रिद्धिमा पंडितचे 9 कोटी रुपये नेटवर्थ आहे. अभिनेत्री अभिनय, मॉडलिंग, ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून कमाई करते.
Image credits: Instagram
Marathi
शुभमन गिलचे नेटवर्थ
भारतीय संघातील खेळाडू शुभमन गिलचे नेट वर्थ 32 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
Image credits: instagram
Marathi
शुभमन गिलच्या कमाईचे माध्यम
शुभमन गिलची कमाई बीसीसीआय आणि ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून करतो. प्रमोशनच्या माध्यमातून शुभमन गिल कोट्यावधींची कमाई करतो.
Image credits: Social media
Marathi
सर्वाधिक श्रीमंत कोण?
सारा, रिद्धिमा आणि शुभमन या तिघांपैकी सर्वाधिक कमाई शुभमन गिलच करतो.