Entertainment

या अभिनेत्रींना सिगरेट ओढण्याची सवय, Chainsmokers म्हणून झाली चर्चा

Image credits: Instagram

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत चेन स्मोकर असल्याचे म्हटले जाते.

Image credits: Instagram

राणी मुखर्जी चेन स्मोकर नाही. पण अभिनेत्रीला सिगरेट पिण्याची सवय आहे.

Image credits: Instagram

अभिनेत्री मनीषा कोइराला देखील सिगरेट पिण्याची एकेकाळी सवय होती.

Image credits: Instagram

अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनही सिगरेट ओढते.

Image credits: Instagram

डिंपल गर्ल प्रिती झिंटादेखील सिगरेट ओढते.

Image credits: Instagram

अमिषा पटेल चेन स्मोकर असल्याचे बोलले जाते.

Image credits: Instagram

अभिनेत्री कोंकणा सेनलाही सिगरेट ओढण्याची सवय आहे.

Image credits: Instagram

प्रियांका चोप्राला अनेकदा स्मोकिंग करताना पाहिले आहे.

Image credits: Instagram

कतरिना कैफला देखील सिगरेट ओढण्याची सवय आहे.

Image credits: Instagram