अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीची धूम, पहिला Video आला समोर
Entertainment May 31 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
अनंत-राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. इटलीमध्ये क्रुजवर पार्टी सुरू झाली असून 1 जून पर्यंत सेलिब्रेशन पार पडणार आहे.
Image credits: Facebook
Marathi
आलिशान क्रुजवर पार्टीचे आयोजन
इटली येथे आलिशान क्रुजवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचे आयोजन करण्यात आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर Orry Awatramani ने शेअर केले होते.
Image credits: instagram
Marathi
कलाकारांची उपस्थिती
क्रुज पार्टीसाठी शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह आणि करिना कपूरसह काही कलाकार इटलीत पोहोचले आहेत.
Image credits: instagram
Marathi
क्रुज पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर
इटली येथे क्रुजवर सुरू असलेल्या पार्टीचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Credits: Instagram Abmani Update
Marathi
अमेरिक म्युझिक बँडचा जलवा
पार्टीमध्ये अमेरिकन म्युझिक बँड 'बॅकस्ट्रीट बॉइज' आपला धमाकेदार परफॉर्मेन्स देताना दिसून येत आहे.
Credits: Instagram Ambani Update
Marathi
बॅकस्ट्रीट बॉइजचा परफॉर्मेन्स
व्हायरल व्हिडीओमध्ये 'बॅकस्ट्रीट बॉइजचे' मेंबर्स I Wanna With You गाण्यावर परफॉर्मेन्स देताना दिसून येत आहेत.
Credits: Instagram Ambani Update
Marathi
फ्रान्समध्ये पूर्ण होणार पार्टी
इटली येथून सुरू झालेल्या अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या क्रुज पार्टीची धूम फ्रान्समध्ये पूर्ण होणार आहे.