जान्हवी कपूर-राजकुमार राव यांच्या Mr & Mrs Mahi सिनेमाची सुरुवात धमाकेदार झाली आहे.
जान्हवीला ‘धडक’ सिनेमाच्या ओपनिंगच्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आला नाही.
रिपोर्ट्सनुसार Mr & Mrs Mahi सिनेमाने पहिल्याच दिवशी 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
जान्हवीचा पहिलाच सिनेमा ‘धडक’ ने 8.71 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती.
राजकुमार रावच्या करियरमधील Mr & Mrs Mahi बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
राजकुमारच्या ‘स्री’ सिनेमाचे पहिल्याच दिवशी कलेक्शन 6.82 कोटी रुपये होते.
Mr & Mrs Mahi सिनेमाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.
सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या अभिनेत्रींना सिगरेट ओढण्याची सवय, Chainsmokers म्हणून झाली चर्चा
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीची धूम, पहिला Video आला समोर
45 वर्षाचा हा अभिनेता एकेकाळी धुवायचा भांडी, आज Standup Comedy चा किंग
खलनायिकेची भूमिका करूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे ही अभिनेत्री