विकेंडला एखादा हॉरर सिनेमा पाहायचा असल्यास 'स्कूल ऑफ लाइज' चा नवा सीझन डिज्नी हॉस्टारवर पाहू शकता.
नेटफ्लिक्सवर ‘अ पार्ट ऑफ यू’ सिनेमा पाहता येईल. या सिनेमाची कथा एका लहान मुलीची असून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे.
जिओ सिनेमावर प्रतीक गांधीचा सिनेमा ‘डेढ़ बीघा जमीन’ परिवारासोबत पाहू शकता. यामध्ये खुशाली कुमार प्रतीकसोबत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
नेटफ्लिक्सवर ‘रेजिंग वॉइसेस’ वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यामध्ये 17 वर्षीय मुलीची कथा असून तिच्यासोबत शाळेत छेडछाड होते.
‘सावी’ सिनेमात इंग्लंडमधील उच्च सिक्युरिटी तुरुंगातून नवऱ्याला बाहेर काढणाऱ्या एका सामान्य पत्नीची कथा आहे.
अॅमेझॉन प्राइमवर ‘पंचायत’ वेब सीरिजचा नवा सीझन प्रदर्शित झाला आहे तो देखील मित्रपरिवारासोबत पाहू शकता.
Mr & Mrs Mahi Day 1 Collection : जान्हवीच्या सिनेमाने कमावले एवढे CR
या अभिनेत्रींना सिगरेट ओढण्याची सवय, Chainsmokers म्हणून झाली चर्चा
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीची धूम, पहिला Video आला समोर
45 वर्षाचा हा अभिनेता एकेकाळी धुवायचा भांडी, आज Standup Comedy चा किंग