Marathi

गौतमी पाटील परत बैलासमोर नाचणार का, उत्तर वाचून म्हणाल तुलाच जमलं

Marathi

गौतमी पाटील डान्ससाठी लोकप्रिय

गौतमी पाटीलच्या डान्सने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. एखाद्या ठिकाणी जर तिचा कार्यक्रम असेल तर लांबून प्रेक्षक तिचा डान्स पाहण्यासाठी हजर राहत असतात.

Image credits: Instagram
Marathi

गौतमी पाटील बैलासमोर परत नाचणार का?

गौतमी पाटीलला परत बैलासमोर नाचशील का असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना तिने उत्तर दिले की, लोकांना माझा डान्स आवडतो. त्यामुळं मी तिथं गेल्यानंतर डान्स केला होता.

Image credits: Instagram
Marathi

बैलाच्या मालकाने दिले होते पैसे

बैलाच्या मालकाने मला त्याच्यासमोर नाचायचे पैसे दिले होते. त्यामुळं परत जर मला बोलावले तरी मी जाईल. कारण त्यांना आणि मला याबद्दल कोणतीही अडचण नसल्याचं गौतमीने म्हटलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

अशी ऑफर आली तर परत स्वीकार करील

अशी ऑफर जर मला परत मिळाली तर मी तिचा स्वीकार करील असं गौतमीने यावेळी बोलताना म्हटलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं माझ्यावर प्रेम असल्याचं यावेळी गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

गौतमी पाटील प्रचंड लोकप्रिय

गौतमी पाटील हि प्रचंड लोकप्रिय आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी लांबून लोक हजेरी लावत असतात. गौतमीचा डान्स हा आता जगभरात पोहचला आहे.

Image credits: Instagram

प्राजक्ता तेलगू चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, या रोलमध्ये मिळालं काम?

१९ कोटींची संपत्ती; पवन सिंहची आलिशान जीवनशैलीची पाहिली का?

Entertainment: OTT वर आवर्जून पाहा हे डार्क सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमे

विजयची मैत्रीण त्रिशाला मिळाली मोठी ऑफर, स्टॅलिन यांनी दिली ऑफर?