Entertainment

दीपिका, आलिया की कतरिना? भारतात सर्वाधिक फी घेणारी ही Actress टॉपवर

Image credits: Instagram

भारतातील सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री

वर्ष 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोण टॉपवर आहे. फोर्ब्सकडून तयार करण्यात आलेल्या लिस्टमध्ये दीपिकाचे सर्वप्रथम नाव आहे.

Image credits: Instagram /deepikapadukone

दीपिका पादुकोण

लवकरच आई होणारी दीपिका पादुकोण एका सिनेमासाठी 15 कोटी रुपये ते 30 कोटी रुपये फी घेते.

Image credits: Instagram /deepikapadukone

दुसरी सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री

कंगना राणौत दुसरी सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री ठरली आहे. कंगना एका सिनेमासाठी 15 कोटी रुपये ते 27 कोटी रुपये मानधन घेते.

Image credits: social media

तिसरी सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री

देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा एका सिनेमासाठी 15 कोटी रुपये ते 25 कोटी रुपये फी घेते. अशातच फोर्ब्सनुसार, तिसरी सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये प्रियांका आहे. 

Image credits: instagram- priyankachopra

चौथी सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री

कतरिना कैफ एका सिनेमासाठी 15 कोटी रुपये ते 25 कोटी रुपये फी घेते.

Image credits: instagram

पाचवी सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री

आलिया भट्ट सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पाचव्या स्थानी आहे. आलिया एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये ते 20 कोटी रुपये फी वसूल करते.

Image credits: Instagram