13 वर्षानंतर रणबीरचा हा सिनेमा पुनः प्रदर्शित, वाचा कमाई
Entertainment Jun 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:FACEBOOK
Marathi
रॉकस्टार सिनेमा पुन: प्रदर्शित
इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा रॉकस्टार एका महिन्याआधी पुन:प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
Image credits: FACEBOOK
Marathi
रॉकस्टार सिनेमाची दिवसागणिक कमाई जबरदस्त वाढत चालली आहे.
Image credits: FACEBOOK
Marathi
कधी प्रदर्शित झाला होता सिनेमा?
वर्ष 2011 मध्ये रॉकस्टार सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने 70 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Image credits: FACEBOOK
Marathi
सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वर्ल्डवाइड कमाई 109 कोटींहून अधिक झाली होती.
Image credits: FACEBOOK
Marathi
13 वर्षानंतर पुन: प्रदर्शित सिनेमा
रॉक स्टार सिनेमा 13 वर्षानंतर पुन: प्रदर्शित करण्यात आला आहे.
Image credits: FACEBOOK
Marathi
पाचव्या आठवड्यातील कमाई
रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी स्टारर रॉकस्टार पुन: प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने पाचव्या आठवड्यातही धमाकेदार कमाई केली आहे.
Image credits: FACEBOOK
Marathi
कमाईत वाढ
रॉक स्टार सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात 1.23 कोटी कमाई केली होती. चौथ्या आठवड्यात 2.16 कोटींचे कलेक्शन केले आहे.
Image credits: FACEBOOK
Marathi
रॉकस्टारचा सिक्वल येणार?
रॉकस्टार पुन: प्रदर्शित झाल्यानंतर सातत्याने बक्कळ कमाई करत आहे. अशातच रणबीर कपूर आणि इम्तियाज अली सिनेमाचा सिक्वल काढण्याचा विचार करू शकतात.