शोएब मलिक पुन्हा एकदा चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली असून याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत विवाह केला आहे.
सोशल मीडियावर शोएब मलिकने लग्न करण्याबद्दलची बातमी दिली होती.
शोएबने लिहिले होते की- “Alhamdulliah. And We Created you in Paris.”
शोएबने याआधी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केले होते.
वर्ष 2010 मध्ये शोएबने सानिया मिर्झासोबत प्रेमविवाह केला होता.
काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने शोएब सोबत घटस्फोट होणार असल्याचे संकेत दिले होते.
सानिया मिर्झाने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, Divorce is hard.
आयशा सिद्दीकीसोबत सर्वप्रथम शोएब मलिकने लग्न केले होते.
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी प्रभासने 50 कोटी रूपयांची केलीय मदत?
राम मंदिरासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा हातभार, या गोष्टी केल्यात दान
या कलाकारांचा अयोध्येतील आहे जन्म, अनुष्का शर्माचाही समावेश
ईशा देओल पतीला देणार घटस्फोट? सोशल मीडियावरील पोस्टने दिली हिंट