राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. अशातच सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी राम मंदिरासाठी कोणत्या ना कोणत्या रुपात मदत केल्याचे समोर आले आहे.
Image credits: instagram
Marathi
हेमा मालिनी
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राम मंदिरासाठी देणगी दिलीय. पण अभिनेत्रीने किती रूपयांची देणगी दिलीय याबद्दल सांगण्यात आलेले नाही.
Image credits: instagram
Marathi
अक्षय कुमार
राम मंदिरासाठी अक्षय कुमारने देगणी दिली आहे. पण किती रूपयांची देणगी दिलीय याची माहिती समोर आलेली नाही.
Image credits: instagram
Marathi
मुकेश खन्ना
मुकेश खन्ना यांनी 1 लाख 11 हजार 111 रूपयांची देणगी राम मंदिराला दिली आहे.
Image credits: instagram
Marathi
अनुपम खेर
अनुपम खेर यांनी राम मंदिरासाठी वीटा दान केल्या होत्या.
Image credits: instagram
Marathi
मनीष जोशी
अभिनेता मनीष जोशी यांनी राम मंदिरासाठी देगणी दिली आहे.
Image credits: instagram
Marathi
पवन कल्याण
साउथ अभिनेता पवन कल्याण यांनी राम मंदिरासाठी 30 लाख रूपयांची देगणी दिली आहे.
Image credits: instagram
Marathi
प्रणिता सुभाष
साउथ अभिनेत्री प्रणिता सुभाषने एक लाख रूपयांची देणगी राम मंदिरासाठी दिली आहे.
Image credits: instagram
Marathi
गुरमीत चौधरी
टेलिव्हिजन मालिकांमधील अभिनेता गुरमीत चौधरी याने राम मंदिरासाठी देणगी दिली आहे.