Entertainment

Shilpa Shetty सारख्या सडपातळ कंबरेसाठी केवळ ही 1 ट्रिक येईल कामी

Image credits: instagram

49 वर्षांची झाली शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी 49 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीचा जन्म वर्ष 1975 मध्ये मंगलोरला झाला होता. शिल्पा शेट्टी आपल्या अभिनेयापेक्षा फिटनेससाठी अधिक प्रसिद्ध आहे.

Image credits: instagram

शिल्पाचा फिटनेस

वयाच्या 49 व्या वर्षी देखील शिल्पा शेट्टी फिट आहे. शिल्पाला पाहून वाटणार नाही तीन दोन मुलांची आई आहे.

Image credits: instagram

सडपातळ कंबरेचे गुपित

शिल्पा शेट्टीसारखी सडपातळ कंबर हवी असल्यास दररोज चक्रासन करावे लागेल. यामुळेच शिल्पाची कंबर सेक्सी आणि सपाट पोट दिसते.

Image credits: instagram

पोट-कंबरेची चरबी अशी करते कमी

शिल्पा शेट्टी पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी दररोज चक्रासन करते. याशिवाय घरीच तयार केलेले पदार्थ खाते.

Image credits: instagram

फिटनेचे सिक्रेट

शिल्पा शेट्टी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी गोड पदार्थ खाणे टाळते. आठड्यातून केवळ एकदाच चीड डे आणि आपल्या आवडीचे पदार्थ खाते.

Image credits: instagram

वर्कआउट रूटीन

शिल्पा शेट्टी स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करते. यामध्ये कार्डियो वर्कआउट ते स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगाभ्यासचा समावेश आहे.

Image credits: instagram

पाच दिवस करते वर्कआउट

शिल्पा शेट्टी आठवड्यातील पाच दिवस वर्कआउट करते. यामध्ये दोन दिवस योगाभ्यास आणि दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतले. उर्वरित दिवशी कार्डियो एक्सरसाइज करते.

Image credits: Social Media

मेडिटेशन करते शिल्पा

शिल्पा शेट्टी तणावापासून दूर राहण्यासाठी योग्याभ्यासासह मेडिटेशनही करते.

Image credits: instagram

शिल्पा शेट्टीच्या दिवसाची सुरुवात

शिल्पा शेट्टी दिवसाची सुरुवात आवळा आणि एलोवेरा ज्यूसने करते. याशिवाय कार्बोहाइड्रेटही घेते. अभिनेत्रीला नॉन-व्हेज पदार्थ खायला फार आवडतात.

Image credits: instagram

शिल्पाच्या जेवणाची वेळ

शिल्पा शेट्टी दररोज संध्याकाळी 7.30-8 वाजताच्या दरम्यान जेवते. कधीच रात्री उशिरा अभिनेत्री जेवत नाही.

Image credits: instagram