Marathi

'डेली सोप क्वीन' एकता कपूरच्या 8 महाफ्लॉप मालिका, लिस्ट ऐकून म्हणाल...

Marathi

49 वर्षांची झाली एकता कपूर

टेलिव्हिजनवरील डेली सोप क्विन म्हणून ओखळ असणारी एकता कपूर आज 49 वर्षांची झाली आहे. एकताने आजवर काही हिट मालिका प्रेक्षकांना दिल्या. पण काही मालिका सुपरफ्लॉपही ठरल्या. 

Image credits: instagram
Marathi

इनता करो ना मुझे प्यार

'इतना करो ना मुझे प्यार' मालिकेत रॉनित रॉय आणि पल्लवी कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. दरम्यान, मालिकाची कथा प्रेक्षकांना आवडली नसल्याने ती बंद करावी लागली.

Image credits: instagram
Marathi

थोडी सी जमीन थोड़ा सा आसमान

'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिका हिट झाल्यानंर एकता कपूरने स्मृति इराणीसोबत 'थोड़ी सी जमीन थोड़ासा आसमान' मालिका काढली. पण मालिका पूर्णपणे फ्लॉप ठरली.

Image credits: instagram
Marathi

बेताब दिल की तमन्ना है

'बेताब दिल की तमन्ना है' मालिकेची कथा तीन बहिणींच्या आयुष्यावर आधारित आहे. मालिका फ्लॉप ठरल्याने अवघ्या चार महिन्यातच बंद करावी लागली होती.

Image credits: instagram
Marathi

अजीब दास्तां है ये

सोनाली बेंद्रे आणि अपूर्व अग्निहोत्री यांची मालिका 'अजीब दास्तां है ये' प्रेक्षकांना आवडली नाही. यामुळे काही महिन्यातच मालिकेला आटोपते घ्यावे लागले होते.

Image credits: instagram
Marathi

ये कहां आ गए हम

टेलिव्हिजनवर करण कुंद्रा आणि सानवी तलावर 'ये कहां आ गए हम' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले होते. या मालिकेला आपली प्रेक्षकांवर छाप पाडता आली नाही.

Image credits: instagram
Marathi

कसौटी जिंदगी की-2

'कसौटी जिंगदी की' मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण मालिकेचा दुसरा भाग सपशेल फ्लॉप ठरला. यामध्ये एरिका फर्नांडिज आणि पार्थ समताथ झळकले होते.

Image credits: instagram
Marathi

ब्रह्मराक्षस

'ब्रम्हराक्षस' मालिकेचे दोन सीझन आले आणि दोन्हीही फ्लॉप ठरले. यामध्ये क्रिस्टल डिसूजा, अहम शर्मा, पर्ल वी पुरी आणि निक्की शर्मा मुख्य भूमिकेत होते.

Image credits: instagram
Marathi

परदेस में है मेरा दिल

अर्जुन बिजलानी आणि दृष्टी धामी यांची मालिका 'परदेस में है मेरा दिल' ने देखील टेलिव्हिजनवर आपली जादू दाखवली नाही. प्रेक्षकांना मालिकेची कथा आवडली नसल्याने ती बंद करावी लागली.

Image credits: instagram

Lok Sabha Election ने बदलले या स्टारचे नशीब, आता संसदेत दाखवणार जलवा

Mr And Mrs Mahi सिनेमाची धिम्या गतीने कमाई, पाहा 5व्या दिवशीचे कलेक्शन

TMKOC मधील लोणचं-पापड विकणाऱ्या माधवी भाभींचा आहे कोट्यावधींचा व्यवसाय

या अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेता भरमसाठ पैसे, निर्मात्यांचे होता हाल