Marathi

Lok Sabha Election ने बदलले या स्टारचे नशीब, आता संसदेत दाखवणार जलवा

Marathi

कंगना रणौत लोकसभा निवडणुकीत जिंकली असून आता संसदेत आपली ताकद दाखवणार

Image credits: instagram
Marathi

पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अरुण गोविल संसदेतही जादू चालवताना दिसणार

Image credits: instagram
Marathi

शत्रुघ्न सिन्हा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही दणदणीत विजय मिळवला

Image credits: instagram
Marathi

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर रवी किशन पुन्हा संसदेत आपली जादू चालवणार

Image credits: instagram
Marathi

अभिनेते सुरेश गोपी यांनीही लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला

Image credits: instagram
Marathi

साउथ सुपरस्टार पवन कल्याण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला

Image credits: instagram
Marathi

ड्रीम गर्लने तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली ,त्यांचा आनंद चेहऱयावर दिसत आहे

Image credits: instagram
Marathi

भोजपुरी अभिनेता मनोज तिवारीही पुन्हा एकदा संसदेत दिसणार आहे

Image credits: instagram

Mr And Mrs Mahi सिनेमाची धिम्या गतीने कमाई, पाहा 5व्या दिवशीचे कलेक्शन

TMKOC मधील लोणचं-पापड विकणाऱ्या माधवी भाभींचा आहे कोट्यावधींचा व्यवसाय

या अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेता भरमसाठ पैसे, निर्मात्यांचे होता हाल

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे कलाकार पहिल्यांदाच चमकले होते