बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा कलाकार, या सिनेमासाठी घेतले 275 Cr
Entertainment Feb 14 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा कलाकार
सिनेसृष्टीतील काही कलाकार सिनेमा करण्यासाठी गडगंज फी घेतात. पण मिस्टर परफेक्शनिस्टच्या समोर सर्वजण फेल आहेत.
Image credits: instagram
Marathi
आमिर खान
आमिर खान देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक फी घेणारा कलाकार आहे. आमिरने 'दंगल' सिनेमासाठी घेतलेली फी ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
Image credits: instagram
Marathi
दंगल सिनेमा
आमिर खानचा वर्ष 2016 मध्ये आलेल्या 'दंगल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमासाठी आमिरने 275 कोटी रुपये फी घेतली होती.
Image credits: instagram
Marathi
भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
'दंगल' प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने काही रेकॉर्डब्रेक केले होते. सिनेमाने 387 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली. याशिवाय भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता.
Image credits: instagram
Marathi
चीनमध्ये प्रदर्शित झाला सिनेमा
आमिर खानचा 'दंगल' सिनेमा चीनमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. ग्लोबल स्तरावर सिनेमाने 2000 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Image credits: instagram
Marathi
आमिर खानची फी
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार, आमिर खानची सिनेमासाठी फी 35 कोटी रुपये असण्यासह त्याला प्रॉफिट देखील मिळणार होते. अभिनेत्याने वर्ष 2016 मध्ये 100 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Image credits: instagram
Marathi
आमिरची फी अशी वाढली
चीनमध्ये 'दंगल' प्रदर्शित केल्यानंतर सिनेमाने 140 कोटी रुपयांची कमाई केली होती. यामुळे आमिरची एकूण कमाई 275 कोटी रुपये झाली. अशाप्रकारे आमिर सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला.
Image credits: instagram
Marathi
आगामी सिनेमे
आमिर खानचा आगामी सिनेम 'लापता लेडीज' येत्या 1 मार्चला प्रदर्शित होणार आहे.