Entertainment

Entertainment News

मिमी चक्रवर्ती अभिनय सोडून बनली खासदार, आता राजकरणातूनही घेतली एक्झिट

Image credits: Instagram

अभिनेत्री मिमी चक्रवर्ती जादवपुर येथून पहिल्यांदा खासदार झाली होती.

Image credits: Instagram

ममता बॅनर्जींना सोपवला राजीनामा

मिमी चक्रवर्तीने नुकताच टीएमसीच्या प्रमुख ममती बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.

Image credits: Instagram

राजकरणासाठी मी परफेक्ट नाही

मिमीने म्हटले, "मी पक्षाच्या प्रमुखांना भेटली. 13 फेब्रुवारीला माझा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काही वर्षांमध्ये कळले राजकरण मला काही जमणार नाही."

Image credits: Instagram

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडे सोपविला राजीनामा

ममता बॅनर्जींनी मिमी चक्रवर्तीचा राजीनामा स्विकारला आहे की याबद्दलचे अपडेट समोर आलेले नाहीय.

Image credits: Instagram

मानसिक छळ

News18 च्या रिपोर्टनुसार, मिमीने मानसिक छळ दिला गेल्याच्या कारणास्तव पक्ष आणि खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Image credits: Instagram

मॉडलिंगपासून करियरची सुरुवात केली होती

मिमी चक्रवर्तीने मॉडलिंगपासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. मिमीने फेमिना मिस इंडियामध्ये देखील भाग घेतला होता.

Image credits: Instagram

टेलिव्हिजन ते सिनेसृष्टीत पदार्पण

मिमी चक्रवर्तीने आपल्या अभिनय करियरची सुरुवात वर्ष 2008 मध्ये बंगाली टेलिव्हिजनवरील मालिका ‘चॅम्पियन’ च्या माध्यमातून केली होती.

Image credits: Instagram

सिनेसृष्टीत मिमीचे पदार्पण

मिमीने वर्ष 2012 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बापी बारी जा’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर मिमी स्टार बनली.

Image credits: Instagram

मिमी चक्रवर्तीचे नेट वर्थ

मिमी चक्रवर्तीची एकूण संपत्ती जवळजवळ 6 दशलक्ष डॉलर म्हणजेच 49 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Image credits: Instagram