बाथरुम व्हिडीओ लीक, लग्नही मोडले आता गायब आहे ही अभिनेत्री
Entertainment Aug 06 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
35 वर्षांची झाली सारा खान
टेलिव्हिनजच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेली सारा खान 35 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 1989 मध्ये भोपाळमध्ये झाला होता.
Image credits: instagram
Marathi
सारा खानचे टेलिव्हिजनच्या माध्यमातून पदार्पण
सारा खानने स्टार प्लसवरील सपना बाबुल का विदाई मालिकेत भूमिका साकारली होती. साराला पहिली मालिका घर-घर में मधून तिला ओखळ मिळाली होती.
Image credits: instagram
Marathi
सारा खानच्या मालिका
सपना बाबुल का विदाई मालिका वर्ष 2010 मध्ये प्रदर्शित झाली. यादरम्यान, साराने काही मालिकांमध्येही काम केले. याशिवाय कॅमिओ रोलही केले. पण सध्या अभिनेत्री काय करते कोणाला माहिती नाही.
Image credits: instagram
Marathi
बिग बॉसच्या घरात दिसली होती सारा
वर्ष 2010 रोजी झालेल्या बिग बॉस-4 मध्ये सारा स्पर्धक म्हणून झळकली होती. शो मध्ये तिने अली मर्चेंटसोबत लग्नही केले होते. पण शो मधून बाहेर पडल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता.
Image credits: instagram
Marathi
सारा खानचे दोन महिन्यांचे लग्न
सारा आणि अली यांच्यामध्ये लग्नाचे नाते केवळ दोन महिनेच टिकले. यानंतर दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. सारा-अलीला शो मध्ये लग्न करण्यासाठी 50 लाख रुपये दिल्याची चर्चा रंगली होती.
Image credits: instagram
Marathi
पब्लिसिटी स्टंट
घटस्फोटानंतर साराचा पूर्व पती अली मर्चेंटने एका रिअॅलिटी शो मध्ये खुलासा केला होता की, आमचे लग्न पब्लिसिटी स्टंट होता.
Image credits: instagram
Marathi
सारा खानचा बाथरुम व्हिडीओ लीक
सारा खानच्या बहिणीने तिचा बाथरुम व्हिडीओ एकदा लीक केला होता. यामुळे खूप वाद निर्माण झाले होते. यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्यात आला.
Image credits: instagram
Marathi
या अभिनेत्याला केले डेट
सारा खानने टेलिव्हिजन अभिनेता पारस छाबडाला डेट केले होते. दोघांनी तीन वर्षे डेट केल्यानंतर ब्रेकअप केले. या दोघांचे ब्रेकअप नक्की का झाले याचे कारण कधीच समोर आलेले नाही.