Marathi
मनमोहक सौंदर्य तुझे...आर्चीच्या नव्या फोटोशूटवर चाहते घायाळ
Entertainment
Aug 05 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: Instagram
Marathi
आर्चीच्या नव्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Image credits: Instagram
Marathi
रिंकू राजगुरूने एथनिक लूकमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
रिंकू काळ्या आणि गोल्डन रंगातील डिझाइन असणाऱ्या साडीत सुंदर दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
रिंकूने साडीवर एथनिक ज्वेलरी घालत लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
रिंकूचा सिंपल आणि सोबर लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.
Image credits: Instagram
Marathi
रिंकूच्या साडीतील फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट्स केल्या जात आहेत.
Image credits: Instagram
Marathi
एका चाहत्याने रिंकूच्या फोटोवर सैराटसारखाच लूक आहे अशी कमेंट केली आहे.
Image Credits: Instagram
Find Next One