काजोल-अजय देवगणने एकमेकांसोबत 9 सिनेमांमध्ये काम केले आहे. पण दोघांचे बहुतांश सिनेमे फ्लॉप झालेत.
अजय देवगण-काजोलचा दिल क्या करें सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला होता. सिनेमाने 8.95 कोटींचे कलेक्शन केले होते.
वर्ष 1998 मध्ये अजय-काजोलचा प्यार तो हाना ही था सिनेमा सुपरहिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 21.51 कोटींची कमाई केली होती.
राजू चाचा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या सिनेमाने 10.69 कोटी रुपयांची कमाई केली होती.
वर्ष 2020 मध्ये काजोल-अजय देवगणचा तानाजी सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 279.55 कोटींची कमाई केली होती.
टूनपुर का सुपरहीरो सिनेमात काजोल-अजय देवगणने एकत्रित काम केले होते. वर्ष 2010 मध्ये आलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
अजय देवगण-काजोलचा सिनेमा वर्ष 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमा फ्लॉप होण्यासह केवळ 20.98 कोटी रुपयांची कमाई केली होती.
वर्ष 1997 मध्ये आलेला कजोल-अजय देवगणचा इश्क सुपरहिट ठरला. सिनेमाने 24.93 कोटी रुपयांची कमाई केली होती.
गुंडाराज सिनेमात काजोल-अजयने एकत्रित काम केले होते. हा सिनेमाही फ्लॉप ठरला. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 5.08 कोटी रुपयांची कमाई केली होती.
काजोल-अजय देवगणचा पहिला सिनेमा हलचल होता. वर्ष 1995 मध्ये हलचल सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटत केवळ 5.75 कोटींची कमाई केली होती.
मनमोहक सौंदर्य तुझे...आर्चीच्या नव्या फोटोशूटवर चाहते घायाळ
B-Town मधील 5 बेस्टफ्रेंड्सच्या जोड्या आहेत परफेक्ट Friendship Goals
निक्की तंबोळीवर भडकला BB मराठीच्या सीझन 3 मधील स्पर्धक, म्हणाला...
ओपनिंग डे वेळीच जान्हवीच्या Ulajh सिनेमाच्या कमाईत घसरण, वाचा कलेक्शन