Marathi

AMKDT सिनेमासाठी तब्बूपेक्षा अजयला मिळाली 733 टक्के अधिक रक्कम

Marathi

अजय देवगणचा 'औरों में कहां दम था' सिनेमा 2 ऑगस्टला रिलीज झाला.

Image credits: instagram
Marathi

बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 5 दिवसात केवळ 8.65 कोटींची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

अजय देवगणच्या सिनेमातील स्टार कास्टची फी समोर आली आहे.

Image credits: instagram
Marathi

अजय देवगणला तब्बूपेक्षा सर्वाधिक फी मिळाली आहे.

Image credits: instagram
Marathi

अजयला 25 कोटी फी मिळाली असून तब्बूच्या फी पेक्षा 733 टक्के अधिक आहे.

Image credits: instagram
Marathi

तब्बूला सिनेमासाठी 3 कोटी रुपये फी मिळाली आहे.

Image credits: tabbu Instagram
Marathi

जिमी शेरगिलला सिनेमासाठी 1 कोटी रुपये मिळाले आहेत.

Image credits: instagram
Marathi

सई मांजरेकरला 55 लाख फी मिळाली आहे.

Image credits: instagram
Marathi

शांतनु माहेश्वरीला सिनेमासाठी 35 लाख फी मिळाली आहे.

Image credits: instagram

बॉलिवूडचा अभिनेता Bangladesh च्या केवळ 6 सिनेमांमुळे बनला स्टार

2024 मधील TOP 10 सिनेमे, या 3 Movies चे 100CR च्या पार कलेक्शन

बाथरुम व्हिडीओ लीक, लग्नही मोडले आता गायब आहे ही अभिनेत्री

32 वर्षांच्या करियरमध्ये काजोलचे पतीसोबतचे केवळ 3 सिनेमेच ठरले HIT