Marathi

सलमान खानने ऐश्वर्या रायसोबतचा चित्रपट नाकारला, बॉक्स ऑफिसवर केले पैसे

Marathi

दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते

सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत येत असतात. ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे अनेक वेळा चर्चेत आले आहेत. एक काळ असा होता ज्यावेळी दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते.

Image credits: instagram
Marathi

ऐश्वर्याचा पहिला सुपरहिट चित्रपट सलमान खानसोबत

ऐश्वर्या रायचा पहिला सुपरहिट चित्रपट हा सलमान खानसोबत केला. त्या चित्रपटाचं नाव हं दिल दे चुके सनम होते. या चित्रपटाच्या वेळेस दोघे एकमेकांच्या जवळ आले होते.

Image credits: instagram
Marathi

सलमान ऐश्वर्याबाबत पझेसिव्ह होता

सलमान खानबद्दल असे म्हटले जाते की एकदा का जर त्याने एखाद्याला आपले म्हणून स्वीकारले की तो त्यांच्याबद्दल थोडा पझेसिव्ह होतो. तो पूर्वी ऐश्वर्याबद्दल खूप पझेसिव्ह असायचा.

Image credits: Instagram
Marathi

परत दोघे एकमेकांशी बोललेच नाही

सलमान-ऐश्वर्याचे नाते अशा वळणावर संपुष्टात आले की आजपर्यंत दोघेही एकमेकांशी कधीच बोलले नाहीत.एका दिग्दर्शकाने सलमानला ऐश्वर्यासोबत चित्रपटाची ऑफर दिली तेव्हा विचार न करता नाकारला.

Image credits: Instagram
Marathi

सलमान झाला होता ऐश्वर्याचा भाऊ

सलमान खानला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका मिळाली होता. हा सिनेमा होता 'जोश'. या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय भावा बहिणीच्या भूमिकेत दिसले होते.

Image credits: Instagram

Raksha Bandhan 2025 : भाऊ-बहिणीचे बंध आणखी घट्ट करणारे 5 मराठी चित्रपट

प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस, वय ऐकून व्हाल चकित

चित्रपटात काम नसूनही ४,६०० कोटींची मालक, जुही चावला श्रीमंत अभिनेत्री

पावसाळ्यात ओले कपडे पटकन कसे वाळवावेत, उपाय घ्या जाणून