चित्रपटात काम नसूनही ४,६०० कोटींची मालक, जुही चावला श्रीमंत अभिनेत्री
Entertainment Aug 06 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
जुही चावला ४,६०० कोटींची संपत्ती
अभिनेत्री जुही चावला तिच्या संपत्तीसाठी चर्चेत आली आहे. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं असून संपत्ती ४,६०० कोटींवर पोहचली आहे. ती तिथपर्यंत कशी पोहचली ते आपण समजून घेऊयात.
Image credits: instagram
Marathi
सर्वात श्रीमंत महिला अभिनेत्री
भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून जुही चावलाची निवड झाली आहे. दोन वर्षात तिचा एकही चित्रपट प्रदर्शित ४,६०० कोटींची संपत्ती जमवली आहे.
Image credits: instagram
Marathi
अब्जावधींच्या संपत्तीची मालक
अभिनेत्री ते बिझनेस पॉवरहाऊस म्हणून आता जुही चावलाची ओळख तयार झाली आहे. कोलकत्ता नाईट रायडर्समध्ये तिची शाहरुख खानसोबत पार्टनर आहे.
Image credits: instagram
Marathi
रेड चिली ग्रुपची जुही चावला संस्थापक
रेड चिलीज ग्रुपची संस्थापक जुही चावला सिनेमाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते. तिच्या आर्थिक पोर्टफोलिओमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे.
Image credits: instagram
Marathi
मलबार हिल येथे जुहीचे मोठं घर
मलबार हिल येथे जुही चावलाचे घर असून ती बहुमजली घरात राहते. तिच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू ७-सिरीज, मर्सिडीज बेन्झ एस क्लास, जग्वार एक्सजे आणि पोर्शे केयेन यांचा समावेश आहे.
Image credits: instagram
Marathi
जाहिरात जगतात लोकप्रिय चेहरा
जुही चावला जाहिरात क्षेत्रात एक लोकप्रिय चेहरा आहे. तिने मॅगी, पेप्सी, केलॉक्स, कुरकुरे आणि केश किंगसारख्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तिचे इंस्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोवर्स आहेत