बहिणीसाठी नोकरही होऊ शकतो हे दाखवणारा सिनेमा 'आयत्या घरात घरोबा' यंदाच्या रक्षाबंधनावेळी पाहू शकता.
संजय जाधव दिग्दर्शित 'खारी बिस्किट' हा सिनेमा प्रत्येकाला भावणारा आहे. यामध्ये अंध बहिणीसाठी भावाने केलेली धडपड दाखवली आहे.
बहिणीला नेहमी सांभाळणाऱ्या, तिच्यासाठी लढणाऱ्या भावाची कथा 'माहेरची साडी' या सिनेमात दाखवली आहे.
२००६ मध्ये प्रदर्शित झालेला 'भाऊ माझा पाठीराखा' या सिनेमात मराठीतील तगडे कलाकार आहेत. हा सिनेमाही रक्षाबंधनाच्या दिवशी पाहू शकता.
मुक्ता आणि ज्ञानेश या भावाबहिणीच्या जोडीची गोष्ट सांगणारा 'एलिझाबेथ एकादशी' हा सिनेमा रक्षाबंधनाच्या दिवशी पाहू शकता.
प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस, वय ऐकून व्हाल चकित
चित्रपटात काम नसूनही ४,६०० कोटींची मालक, जुही चावला श्रीमंत अभिनेत्री
पावसाळ्यात ओले कपडे पटकन कसे वाळवावेत, उपाय घ्या जाणून
ऐश्वर्या रायच्या कोणत्या गोष्टीचा अभिषेक बच्चनला येतो राग?