Marathi

प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस, वय ऐकून व्हाल चकित

Marathi

आज प्राजक्ताचा वाढदिवस

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या अभिनयशैलीपासून ते तिच्या व्यक्तिमत्त्वापर्यंत सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.

Image credits: Instagram
Marathi

प्राजक्ताचा जन्म कधी झाला?

प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. ती आज ३६ वर्षांची झाली आहे.

Image credits: Social media
Marathi

अभिनय प्रवासाची सुरुवात

प्राजक्ताने अभिनयाची सुरुवात दूरदर्शनवरील कार्यक्रमांमधून केली होती. ‘सुवासिनी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकळत सारे घडले’ यांसारख्या मालिकांमधून तिने घराघरांत ओळख निर्माण केली.

Image credits: Social Media
Marathi

फक्त अभिनेत्री नसून उत्तम निवेदिका आणि नृत्यांगनाही आहे

प्राजक्ता ही केवळ अभिनेत्री नसून ती एक प्रशिक्षित नृत्यांगना आहे. तिने अनेक स्टेज शो आणि इव्हेंटमध्ये उत्कृष्ट निवेदनही केलं आहे. तिचं बोलणं आणि सादरीकरण प्रेक्षकांना खूप आवडतं.

Image credits: Instagram
Marathi

सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग

प्राजक्ताचा इंस्टाग्राम अकाउंट म्हणजे एक कलात्मक दृश्यांचा कोलाज आहे. ती नेहमी तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Image credits: Instagrm
Marathi

वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

आज तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. #PrajaktaMali आणि #HappyBirthdayPrajakta हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

Image credits: Instagram

चित्रपटात काम नसूनही ४,६०० कोटींची मालक, जुही चावला श्रीमंत अभिनेत्री

पावसाळ्यात ओले कपडे पटकन कसे वाळवावेत, उपाय घ्या जाणून

ऐश्वर्या रायच्या कोणत्या गोष्टीचा अभिषेक बच्चनला येतो राग?

आमिर खान महिन्याला घेणार इतके भाडे, अपार्टमेंटमध्ये तब्बल १२ फ्लॅट्स