बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचा शेरा बॉडीगार्ड सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तो नेहमीच सलमान खानची सावली बनून सोबत असतो.
शेरा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो एका दमदार शैलीत दिसून आला आहे.
सलमान खानने रक्षाबंधन सणावर आधारित जाहिरातीतून दिसून येणार आहे. इंस्टामार्टच्या नवीन जाहिरातीत शेरा दिसणार आहे.
शेरा या जाहिरातीमध्ये महिलांना गाडी मिळवून देण्यात मदत करतो. तो या जाहिरातींमध्ये रक्षाबंधनची जाहिरात करताना दिसून आला आहे.
या जाहिरातींचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग झालं आहे. अनेकांनी त्याची तुलना युवराज सिंगशी केली आहे.
सलमान खानसोबत शेरा हा३० वर्षांपासून सोबत आहे. तो त्याची टायगर सिक्युरिटी फर्म चालवत असून अनेक सेलिब्रेटींना सुरक्षा पुरवली आहे.
हा असा क्षण आहे जो मी आयुष्यभर जपून ठेवेन, शाहरुख खानची प्रतिक्रिया
प्राजक्ता माळीच पहिलं प्रेम कोण, नाव ऐकून बसेल धक्का
कपिल शर्माने २ महिन्यात ११ किलो वजन केलं कमी, खाण्याचं रहस्य आलं समोर
भूमिकेतून तुझी क्षमता... सचिन पीळगावकर यांनी मुलगी श्रियाच केलं कौतुक