Marathi

Sai Tamhankar च्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग, पाहा PICS

Marathi

सई ताम्हणकरने नुकत्याच नव्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

Image credits: Instagram
Marathi

पर्ल सिक्विन वर्क करण्यात आलेल्या आउटफिटमध्ये सई अत्यंत सुंदर दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

सईच्या मनमोहक लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

सईने इंडो-वेस्टर्न लूकमधील फोटोशूट केले आहे.

Image credits: Instagram
Marathi

सईच्या ग्लॅमरस लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.

Image credits: Instagram
Marathi

सईच्या फोटोवर तू अत्यंत सुंदर दिसतेय अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Image Credits: Instagram