Entertainment

सलमान खानचा जिजा की बहीण, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

Image credits: Social Media

रुसलान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आयुष आहे व्यस्त

सलमान खानचे दाजी आयुष शर्मा हे रुसलान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आयुषचा हा चित्रपट 26 एप्रिल रोजी येणार आहे. 

Image credits: Social Media

आयुष शर्माचा चित्रपटामध्ये तीन तीन वर्षांचा आहे फरक

आयुष शर्माचा पहिला चित्रपट हा लवयात्री हा होता. त्यानंतर अंतिम द फायनल टूथ आणि त्यानंतर रुसलान हा चित्रपट येत आहे. 

Image credits: Social Media

आयुष शर्मा यांना पहिला पगार किती आला होता?

आयुष शर्मा हे मुंबईला आल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी गोदरेज कंपनीच्या जाहिरातीमध्ये पहिले काम केले होते. 

Image credits: Social Media

मागच्या चित्रपटात आयुष शर्मा यांनी किती पैसे घेतले होते?

आयुष शर्मा यांनी लवयात्री चित्रपटासाठी किती रुपये घेतले हे अजून माहिती नाही. पण मागील चित्रपटासाठी त्यांनी 10 ते 12 कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

Image credits: Social Media

आयुष शर्मा यांच्याकडे किती संपत्ती आहे?

आयुष यांच्याकडे 91 कोटी रुपये असून त्यांची पत्नी अर्पिताकडे 166 कोटी रुपये आहेत. त्यांची दोघांची मिळून 297 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

Image credits: Social Media