Marathi

मोनालिसाचा ब्लॅक साडीवर लूक झाला व्हायरल, मादक फोटो पाहून व्हाल घायाळ

Marathi

मोनालिसा दिसली हॉट

मोनालिसा साडीवर हॉट अवतारात दिसून आली आहे. तिने घातलेली काळी साडी आणि त्यावर तिने पावसात भिजलेले टाकलेले फोटो पाहून अनेक युजर्सला मोठा धक्का बसला आहे.

Image credits: instagram@Monalisa
Marathi

लाइटमध्ये दिसली चमक

लाइटमध्ये मोनालिसा एकदम हॉट दिसून आली आहे. तिने घातलेल्या साडीतील तिचा लूक पाहून आपल्या चेतना जागृत होऊ शकतात.

Image credits: instagram@Monalisa
Marathi

मोनालिसाने अंग दिलं सोडून

मोनालिसाने यावेळी पूर्ण अंग सोडून दिल्याचं दिसून आलं आहे. यावेळी तिने काळी साडी घातली असून ती झिरो फिगरमध्ये खूप सुंदर दिसून आली आहे.

Image credits: instagram@Monalisa
Marathi

मोनालिसा दिसली सुंदर

मोनालिसा यावेळी या लूकमध्ये सुंदर दिसून आली आहे. तिने साडी घातलेली असताना तिचा लूक हॉट दिसत होता. हॉट लूकमधली हिरोईन प्रेक्षकांना घायाळ करत होती.

Image credits: instagram@Monalisa
Marathi

मोनालिसा सोशल मीडियावरील लोकप्रिय सेलिब्रेटी

मोनालिसा हि सोशल मीडियावरील एक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोविंग असल्याचं दिसून आलं आहे.

Image credits: instagram@Monalisa

रश्मीका आणि विजय दोघांमध्ये कोण आहे श्रीमंत, जाणून व्हाल थक्क

OTT platform : हे सात सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमे पाहिले आहेत का?

Cine News: निळ्या घागरा चोळीमध्ये आशिका रंगनाथने जिंकली चाहत्यांची मने

अंकिता लोखंडेचे ६ आर्टिफिशियल नेकलेस, किती मिळेल सूट