Marathi

दीपिका पादुकोण की रणवीर सिंह, कपलमध्ये कोण सर्वाधिक श्रीमंत?

Marathi

39 वर्षांचा झाला रणवीर सिंह

रणवीर सिंह 39 वर्षांचा झाला आहे. वर्ष 1985 मध्ये मुंबईत जन्मलेल्या रणवीर सिंहच्या आलिशान आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. रणवीर सिंह कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे. 

Image credits: instagram
Marathi

रणवीर सिंहची संपत्ती

रणवीर सिंह 334 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. पण पत्नीच्या तुलनेत रणवीरची संपत्ती कमीच आहे. दीपिकाची संपत्ती 500 कोटी रुपयांची आहे.

Image credits: instagram
Marathi

महागड्या वस्तूंची आवड

रणवीर सिंह-दीपिका पादुकोणकडे काही महागड्या वस्तू आहेत. याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कपलकडे 119 कोटी रुपयांचा बंगला आहे.

Image credits: instagram
Marathi

दीपिका आणि रणवीरकडील प्रॉपर्टीज

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणकडे मुंबई, अलिबाग ते गोव्यातही प्रॉपर्टीज आहेत. रिपोर्ट्सनुसार, या घरांची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

Image credits: instagram
Marathi

कपलकडील कार कलेक्शन

रणवीर सिंह-दीपिका पादुकोणकडे एस्टन मार्टिन रॅपिड एस, ऑडी क्यू-5, लँड रोव्हर रेंज रोव्हर, मर्सिडीज मेबॅक जीएलएस600 सह काही कार कलेक्शन आहे. याची किंमत 20 कोटी आहे.

Image credits: instagram
Marathi

घड्याळ्यांचे कलेक्शन

रणवीर सिंह आणि दीपिकाकडे हिरेजडीत घड्याळे आहेत. रणवीरकडील फ्रँज मुलर वॅनगार्ड याचिंग घड्याळाची किंमत 2.6 कोटी रुपये आहे. दीपिकाकडील एका घड्याळ्याची किंमत 8 लाख रुपये आहे.

Image credits: instagram
Marathi

दीपिका पादुकोणकडील हँडबॅग्स

दीपिका पादुकोणकडे महागड्या हँडबॅग्सचे कलेक्शन आहे. यामधील हर्मीस बिर्किनची 8 लाखांची बॅग आहे. याशिवाय फेंडी डॉटकॉम सॅचेलचीही बॅग आहे.

Image credits: instagram
Marathi

डिझाइनर कपडे

रणवीर आणि दीपिकाकडे महागडे डिझाइन कपडे आहेत. दीपिकाला एअरपोर्टवर ट्रेंच कोटमध्ये स्पॉट करण्यात आले होते. याची किंमत 1.27 लाख रुपये आहे.

Image credits: instagram

First Week मध्ये सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे, पाहा Top 10 लिस्ट

Mirzapur-3 साठी या कलाकांरानी वसूल केलीय सर्वाधिक फी, ऐकून व्हाल हैराण

Mirzapur 3 ची रिलीज डेट ते थ्रिलरपर्यंतच्या 6 खास गोष्टी, घ्या जाणून

कॅन्सरच्या लढाईवर मात करण्यासाठी हिना खानने बदलला लूक, See Photos