Marathi

कॅन्सरच्या लढाईवर मात करण्यासाठी हिना खानने बदलला लूक, See Photos

Marathi

हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. पण हिना खानसह तिचा संपूर्ण परिवार तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे.

Image credits: Instagram
Marathi

हिना खानचा किमोथेरपीआधीचा व्हिडीओ

हिना खानने किमोथेरपी करण्याची सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी हिनाने पहिले मोठे पाऊल उचलताना चेहऱ्यावर हसू आणले. 

Image credits: Instagram
Marathi

हिना खानने कापले केस

कॅन्सरवर मात करण्याच्या लढाईत पहिले मोठे पाऊल उचलत हिना खानने केस कापण्याचा निर्णय घेतला. याचा एक व्हिडीओही इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

हिना खानची खास पोस्ट

हिना खानने व्हिडीओखाली खास पोस्टही लिहिली आहे. यामध्ये हिनाने म्हटले, आई कश्मिरी भाषेत बोलतेय व तिने कधीच या स्थितीचा सामना करावा लागेल असा विचार केला नव्हता. 

Image credits: Instagram
Marathi

कॅन्सरच्या लढाईवर मात करण्यासाठी तयार

कॅन्सरच्या लढाईवर मात करण्यासाठी स्वत:ला प्रत्येक संधी देत आहे. केस गळण्याआधी केस कापण्याचा निर्णय घेतलाय. या मानसिक तणावाचा सामना करायचा नव्हता असेही हिनाने म्हटले आहे.

Image credits: Instagram
Marathi

आईने दिली साथ

किमोथेरपीआधी हिनाने केस कापल्याच्या अत्यंत मनाला भावणारा व्हिडीओ शेअर केला. यावेळी हिनाची आई भावूक झाल्याचे दिसून आले. लेकीच्या निर्णयात आई तिच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. 

Image credits: Instagram

अजय देवगणचे 7 धमाकेदार अपकमिंग सिनेमे, पाहा लिस्ट

घरोघरी भांडी घासून आईने वाढवले, आता Bharti Singh एवढ्या CR ची मालकीण

BBOTT3 मधून अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीची एक्झिट, पण पती का आनंदित?

Salaar सिमेमाचा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक करणार Kalki 2898 AD?