Entertainment

Mirzapur 3 ची रिलीज डेट ते थ्रिलरपर्यंतच्या 6 खास गोष्टी, घ्या जाणून

Image credits: Twitter

मिर्झापूरच्या आधीच्या सीझनची धूम

2018 मध्ये आलेल्या पहिल्या सीझनमध्ये सत्तेवर ताबा मिळवण्यासाठीची कथा दोन भागांमध्ये विभागली गेली होती. यामध्ये पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, अली फजल स्टार पुन्हा झळकणार आहेत.

Image credits: Twitter

मिर्झापूरची रिलीज डेट

बहुप्रतिक्षित क्राइम-थ्रिलर वेब सीरिज मिर्झापूरचा तिसरा सीझन स्ट्रिमिंगसाठी तयार आहे. सीरिज 4 जुलैच्या मध्यरात्रीपासून प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे.

Image credits: IMDB

किती एपिसोड असणार?

मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझननध्ये एकूण 10 एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रत्येक एपिसोड 45 मिनिटांचा असणार आहे.

Image credits: instagram

मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये खास काय?

मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये कालीन भैय्या आणि गुड्डूमधील संघर्ष पहायला मिळणार आहे. याशिवाय सीझनमध्ये मुन्ना भैय्याचा मृत्यू झालाय का हे देखील पहायला मिळणार आहे.

Image credits: instagram

पहिला सीझन ते तिसऱ्या सीझनची उत्सुकता

पहिला सीझन वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर बदला घेणे ते सत्ता मिळवण्याच्या कथेपासून सीरिजची सुरुवात झाली होती. तिसऱ्या सीझनमध्ये नवा ट्विस्ट काय असणार हे पहावे लागेल.

Image credits: Youtube Screenshot

रिलीजसाठी अवघे काही तास शिल्लक

मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनचा धमाकेदार ट्रेलर आणि टीझरनंतर प्रेक्षक आतुरतेने सीरिजची वाट पाहत होते. आता हीच प्रतिक्षा संपणार आहे.

Image credits: Youtube Screenshot