Entertainment

First Week मध्ये सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे, पाहा Top 10 लिस्ट

Image credits: instagram

बाहुबली-2 सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 660 कोटींची कमाई केली होती.

Image credits: instagram

सुपरस्टार यशचा सिनेमा केजीएफ-2 ने 587 कोटी रुपये कमावले होते.

Image credits: instagram

राम चरण-JR NTR च्या RRR सिनेमाने 512 कोटींचे कलेक्शन केले होते.

Image credits: instagram

कल्कि 2898 एडी सिनेमाने 414.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: instagram

शाहरुखच्या जवान सिनेमाने 439 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Image credits: instagram

पठान सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 398 कोटींची कमाई केली होती.

Image credits: instagram

पहिल्या आठवड्यात अ‍ॅनिमल सिनेमाने 387 कोटींची कमाई केली होती.

Image credits: instagram

रजनीकांतचा 2.0 सिनेमाने पहिल्या आठवड्यात 345 कोटींची कमाई केली होती.

Image credits: instagram

गदर-2 सिनेमाने पहिल्या आठवड्यात 341 कोटी कमावले होते.

Image credits: instagram

सुल्तान सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 229.2 कोटी कमावले होते.

Image credits: instagram