Marathi

शाहरूख ते सलमान, B-Town सेलेब्सचा पहिला पगार किती होता माहितेय का?

Marathi

रणबीर कपूर

रणबीर कपूरची पहिली कमाई 250 रुपये होती.

Image credits: Social Media
Marathi

सलमान खान

सलमान खान बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायचा. यासाठी सलमानला 75 रुपये मिळायचे.

Image credits: Social Media
Marathi

प्रियांका चोप्रा

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची पहिली सॅलरी 5 हजार रुपये होती.

Image credits: Social Media
Marathi

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन सिनेसृष्टीत प्रसिद्ध होण्याआधी एका महिन्यात केवळ 1650 रुपयेच कमावयचे.

Image credits: Social Media
Marathi

इरफान खान

इरफान खानचा पहिला पगार 300 रुपये होता.

Image credits: Instagram
Marathi

शाहरूख खान

शाहरूख खानला किंग खान बोलले जाते. कारण शाहरूख खऱ्या आयुष्यातही किंगसारखाच राहतो. पण अभिनेत्याचा पहिला पगार केवळ 50 रुपये होता.

Image credits: Instagram
Marathi

अक्षय कुमार

खिलाडी अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये येण्याआधी वेटरचे काम करायचा. अभिनेत्याचा पहिला पगार 1500 रुपये होता.

Image credits: instagram

फुल्ल ऑन एंटरटेनमेंट, मे महिन्यात OTT वर येणार या '१०' वेब सिरीज

कंगना राणावतसह "हे" कलाकार लढणार यंदाची लोकसभा निवडणूक, वाचा सविस्तर

सोढींचे स्वत:हून बेपत्ता होण्याचे षडयंत्र? 6 पॉइंट्समध्ये घ्या जाणून

भारती सिंहची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल, झालाय हा आजार