मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये प्रज्ञा जयस्वाल यांचा जन्म झाला. त्यांनी गब्बर इज बॅकमध्ये मुलाखत दिली होती.
प्रज्ञा जयस्वाल यांना गब्बर इज बॅक या चित्रपटात संधी मिळाली नाही.
दहा वर्षानंतर प्रज्ञाला परत संधी मिळाली आहे. तिला खेल खेलमध्ये संधी मिळाली आहे.
प्रज्ञा जयस्वाल यांनी सांगितले की अक्षय कुमार सोबत दहा वर्षांपूर्वी चित्रपटात काम करायचे होते. त्यामुळे तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.
प्रज्ञा जयस्वाल यांनी सांगितले आहे की, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता त्यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
शाहरूख ते सलमान, B-Town सेलेब्सचा पहिला पगार किती होता माहितेय का?
फुल्ल ऑन एंटरटेनमेंट, मे महिन्यात OTT वर येणार या '१०' वेब सिरीज
कंगना राणावतसह "हे" कलाकार लढणार यंदाची लोकसभा निवडणूक, वाचा सविस्तर
सोढींचे स्वत:हून बेपत्ता होण्याचे षडयंत्र? 6 पॉइंट्समध्ये घ्या जाणून