'त्रिवेदी' ची अभिनेत्री सोनम खानही बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील टप्पू म्हणजेच भव्या गांधीही बिग बॉसमध्ये झळकणार आहे.
रॅपर रोहित कुमार चौधरीही बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
सोशल मीडियावरील डॉली चायवाला देखील बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
चंद्रिका दीक्षित, जी सोशल मीडियावर वडा पाव गर्ल नावाने प्रसिद्ध आहे ती देखील बिग बॉसच्या घरात झळकणार आहे.
टेलिव्हिजनवरील अभिनेता हर्षद चोपड़ा बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
टेलिव्हिजनवरील अभिनेता सई केतन रावही बिग बॉसमध्ये झळकणार आहे.
बॉलिवूडमधील अभिनेता जावेद जाफरीही बिग बॉसमध्ये झळकणार आहे.
Temptation Island चे विजेते चेष्टा भगत आणि निखिल मेहता देखील बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री सना सुल्तानचेही नाव बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये जोडले गेले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मीका सिंह देखील बिग बॉस शो चा हिस्सा होणार आहे.
अरमान मलिक सोशल मीडियावरल प्रसिद्ध नाव आहे. अरमानही बिग बॉसमध्ये झळकणार आहे.
सोशल मीडिया इंफ्लूएंसर विशाल पांडे बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
अभि आणि नियु दोघे कॉन्टेट क्रिएटर्स असून बिग बॉसच्या घरात झळकणार आहेत.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून झळकलेला शहजादा धामी सध्या चर्चेत आहे. हा कलाकारही बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहे.
लग्नासाठी या अभिनेत्रींनी स्विकारला इस्लाम धर्म, दुसरे नाव करेल हैराण
Kalki 2898 AD सिनेमातील 9 प्रमुख कलाकार, ओखळणेही होतेय मुश्किल
आतापर्यंतचे सर्वाधिक 10 महागडे सिनेमे, तर या 4 Movies ठरल्या फ्लॉप
विक्रम भट्टच नव्हे या व्यक्तीसोबत होते Ameesha Patel चे रिलेशनशिप