एक चूक आणि 6 महिन्यांसाठी स्वत:ला विसरली होती Disha Patani
Entertainment Jun 13 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
बॉलिवूडमध्ये पदार्पण
वर्ष 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एमएस धोनी' सिनेमातून दिशा पाटनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिशाचे काही सिनेमे सुपरहिट तर काही फ्लॉपही ठरले आहेत.
Image credits: pinterest
Marathi
दिशाचा वाढदिवस
दिशा केवळ सिनेमाच नव्हे आपल्या बोल्डनेसमुळेही चर्चेत राहते. 13 जूनला अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करणार आहे. अशाचच अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही किस्से जाणून घेऊया....
Image credits: instagram
Marathi
पायलट व्हायचे होते
दिशा पाटनीला सिनेमांमध्ये अभिनय नव्हे पायलट व्हायचे होते. याचा खुलासा अभिनेत्रीने स्वत:हून केला होता.
Image credits: Instagram
Marathi
स्वत:ला विसरली होती दिशा
अभिनेत्रीने एकदा म्हटले होते की, जिमनॅस्टिकच्या ट्रेनिंगवेळी डोक्यावर पडली असता गंभीर दुखापत झाली होती. यामुळेच सहा महिने दिशा स्वत:ला विसरली होती.
Image credits: Social Media
Marathi
दिशा पाटनीचे सिनेमे
सुशांत सिंह राजपूतसोबत डेब्यू केल्यानंतर दिशा पाटनी ‘कुंग फू योगा’, ‘वेलकम टू द न्यूयॉर्क’, ‘बागी-2’ अशा सिनेमामध्ये झळकली होती.