Entertainment

South Cinema

2024 मधील सर्वाधिक महागडा सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

Image credits: Social Media

'पुष्पा 2 : द रुल' सिनेमाच्या रिलिजची तारखी ठरली

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 : द रुल' सिनेमाच्या रिलीजची निर्मात्यांनी घोषणा केली होती. 29 जानेवारीपासून सिनेमाच्या प्रोडक्शन कंपनीने याचे काउंटडाउन सुरू केले आहे.

Image credits: Social Media

'पुष्पा 2 : द रुल' सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

‘पुष्पा 2 : द रुल’ सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या रिलिजसाठी 200 दिवस शिल्लक राहिले आहेत.

Image credits: Social Media

सिनेमाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट

‘पुष्पा 2’ सिनेमाची प्रोडक्शन कंपनी माइथ्री मुव्ही मेकर्सने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘पुष्पा 2’ येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Image credits: Social Media

सिनेमाचे बजेट

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ सिनेमाचे बजेट 700 कोटी रूपये असल्याचे सांगतले जात आहे.

Image credits: Social Media

'पुष्पा 2 : द रुल' चे सुरुवातीचे बजेट

''पुष्पा 2 : द रुल' चे सुरुवातीचे बजेट 350 कोटी रूपये ठेवण्यात आले होते. पण आता सिनेमाचे बजेट दुप्पट वाढले आहे.

Image credits: Social Media

सिनेमा मोडणार वर्ल्डवाइड रेकॉर्ड?

‘पुष्पा 2 : द रुल’ सिनेमा ‘पुष्पा : राइज’ सिनेमाचा सिक्वल आहे. अशी अपेक्षा केली जातेय की, पुष्पा 2 सिनेमा वर्ल्डवाइड रेकॉर्ड ब्रेक करू शकतो.

Image credits: Social Media

सिनेमातील स्टारकास्ट

पुष्पा 2 सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाशिवाय फहाद फाजिल, जगपति बाबू, प्रकाश राज, सुनील, अनुसूया भारद्वाज व राव रमेश स्टारर दिसून येणार आहेत.

Image credits: Social Media