रामललांचा झेंडा घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी आज सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली.
आज प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्याने शिल्पा शेट्टीने बाप्पाच्या दर्शनावेळी हातात प्रभू श्रीरामांचा ध्वज घेतल्याचे दिसून आले.
नारंगी रंगातील साडी, केसांमध्ये गजरा माळत मराठमोठ्या लुकमध्ये शिल्पा शेट्टी बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती.
अभिनेत्रीने रामललांच्या नावाचा जयघोष करत बाप्पाची पूजाही केली.
शिल्पा शेट्टीने बाप्पाचे दर्शन घेण्यासह बाप्पाचा आशीर्वादही घेतला.
शिल्पा शेट्टीने मंदिरात दीप प्रज्वलन केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण शिल्पा शेट्टीला देण्यात आलेले नव्हते. पण अभिनेत्रीने सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आजचा शुभ दिवस साजरा केला.
अभिनेत्री सना जावेदच नव्हे या कलाकारांनीही क्रिकेटर्ससोबत केलयं लग्न
शोएब मलिक पुन्हा एकदा चढला बोहल्यावर, या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी प्रभासने 50 कोटी रूपयांची केलीय मदत?
राम मंदिरासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा हातभार, या गोष्टी केल्यात दान