Entertainment

Bollywood

बॉबी देओलने या अभिनेत्रींना लग्नाआधी केलेय डेट

Image credits: Social Media

बॉबी देओलने या अभिनेत्रींना केलेय डेट

बॉबी देओलने पत्नी तान्या आधी काही अभिनेत्रींना डेट केले आहे. ऐवढेच नव्हे बॉबीने त्यापैकी काही अभिनेत्रींशी साखरपुडा केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

Image credits: Social Media

पूजा भट

बॉबी देओलने पूजा भटला डेट केले होते. पण बॉबी आणि पूजाचे ब्रेकअप कोणत्या कारणास्तव झाले याबद्दल कोणालाही माहिती नाही.

Image credits: Social Media

ममता कुलकर्णी

अभिनेत्री ममता कुलकर्णीला देखील बॉबी देओलने प्रपोज केले होते. पण ममताने बॉबीला रिलेशनशिपसाठी नकार दिला होता.

Image credits: Social Media

नीलम कोठारी

बॉबी देओलचे नाव अभिनेत्री नीलम कोठारीसोबत जोडले गेले होते. दोघांनी एकमेकांना पाच वर्ष डेट केल्यानंतर काही कारणास्तव त्यांचे नाते मोडले गेले.

Image credits: Social Media

तान्या देओल

आयुष्यात काही अभिनेत्रींसोबतच्या ब्रेकअपनंतर बॉबीच्या आयुष्यात तान्या आली. तान्याला बॉबीने गुडघ्यांवर बसून प्रपोज केले होते.

Image credits: Social Media