16 जुलैला कतरिना कैफ आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
कतरिना कैफ कधीच शाळेत गेलेली नाही. अभिनेत्रीने शिक्षण घरुन होम ट्यूटरच्या माध्यमातून केले.
कतरिना कैफचे खरे नाव कतरिना टोरक्वे आहे. पण बूम सिनेमात कतरिनाचे नाव बदलण्यात आले होते.
कतरिना कैफ मूळची लंडनमध्ये राहणारी आहे. तिचे वडील मूळचे काश्मीरमधील एक व्यावसायिक होते.
कतरिना कैफने वर्ष 2021 मध्ये विक्की कौशलसोबत लग्न केले. कपल मुंबईतच राहतात.
विक्की कौशलकडे इलेक्ट्रॉनिक ऑफ टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केल्याची पदवी आहे.
विक्की कौशलचे नेटवर्थ 45 कोटींच्या आसपास आहे. तर कतरिना कैफचे नेटवर्ष 265 कोटीं रुपायंच्या आसपास आहे.
Kim Kardashian देखील बॉलिवूड सेलिब्रेटींची फॅन, शेअर केले सेल्फी PHOTO
दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटाची किती झाली कमाई?
कमल हसन यांच्या Indian 2 सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले एवढे रुपये
Anant-Radhika च्या लग्नसोहळ्याला हे सेलेब्स येणार नाहीत, कारण काय?