Marathi

Kim Kardashian देखील बॉलिवूड सेलिब्रेटींची फॅन, शेअर केले सेल्फी PHOTO

Marathi

किम कार्दशियनची इंस्टाग्राम स्टोरी

आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी किम कार्दशियने अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सेरेमनीवेळचे काही फोटो शेअर केले आहेत.

Image credits: @viralbhayani instagram
Marathi

नीता अंबानी आणि किम कार्दशियन

किम कार्दशियनने अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला बहिणीसोबत उपस्थिती लावली होती. यावेळी नीता अंबानींनी किमची पाहुण्यांसोबत गाठभेट घालून दिली.

Image credits: Twitter
Marathi

ऐश्वर्या रायसोबतचा सेल्फी

किम कार्दशियनने 14 जुलैला इंस्टाग्रामवरील स्टोरीमध्ये अनंत अंबानीच्या रिसेप्शनवेळचा ऐश्वर्या रायसोबतचा सेल्फी फोटो शेअर केला आहे.

Image credits: @viralbhayani instagram
Marathi

रणवीर सिंहसोबत काढला सेल्फी

अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावेळी किम कार्दशियनने बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंहसोबतही सेल्फी काढला.

Image credits: @viralbhayani instagram
Marathi

बहिणीसोबत अनंत-राधिकाच्या सोहळ्याला उपस्थितीत

किम कार्दशियनने बहिण कोल कार्दशियनसोबत अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यातील फंक्शनला उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

Image credits: @viralbhayani instagram
Marathi

मुंबईतील रिक्षाची सफर

किम कार्दशियनने भारतात आल्यानंतर बहिण कोलसोबत मुंबईतील रिक्षामधील प्रवास करताना व्हिडीओ शेअर केला होता.

Image credits: instagram
Marathi

भारतातही किम कार्दशियनची मोठी फॅन फॉलोइंग

किम कार्दशियन आपले सौंदर्य आणि कर्वी फिगरमुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याशिवाय भारतातही किमची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Image credits: @viralbhayani instagram

दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटाची किती झाली कमाई?

कमल हसन यांच्या Indian 2 सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले एवढे रुपये

Anant-Radhika च्या लग्नसोहळ्याला हे सेलेब्स येणार नाहीत, कारण काय?

4 हजार तास वर्क केलेला इशाचा खास लेहेंगा, लिहिलाय गीतेमधील खास श्लोक